UPI Close on Petrol Pump
UPI Close on Petrol Pump: महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर उद्यापासून UPI आणि डिजिटल पेमेंट बंद; सायबर फसवणूक ठरतेय कारण
By Admin
—
नागपूर, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): उद्यापासून (10 मे 2025) महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल पंपांवर UPI आणि इतर डिजिटल पेमेंट सुविधा बंद (UPI Close on Petrol ...