Sicalcell patient

जिल्ह्यात ३१७ सिकलसेल रुग्ण आढळले; प्रभावी नियंत्रण शक्यसिकलसेलमुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष अभियान….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):जिल्ह्यात सिकलसेल अ‍ॅनिमियाचे एकूण ३१७ रुग्ण आढळून आले असून, १,७३१ नागरिक सिकलसेल वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. विशेषतः आदिवासी व ...

WhatsApp Join Group!