sahkar vidya mandir bailpola
सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
By Admin
—
साखरखेर्डा (अंकुश पाटील- बुलढाणा कव्हरेज न्यूज): शाळा म्हटलं की फक्त पुस्तकी ज्ञान देणारी जागा नव्हे, तर मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणारी एक पवित्र संस्था असते. ...











