Pune rape case
“मी पुन्हा येईल” असा मेसेज लिहून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; डिलीवरी बॉय बनून घरात घुसणाऱ्या संशयिताला अटक
By Admin
—
पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. ही घटना बुधवारी (२ जुलै २०२५) सायंकाळी ...