Monsoon Update 2025
Monsoon Update 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
By Admin
—
Monsoon Update 2025: हवामान खात्याने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी दिली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा मॉन्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त ...