IB Recruitment Security Assistant
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक पदासाठी 4987 जागांची मेगा भरती; पात्रता फक्त 10 वि पास
By Admin
—
नोकरी (बुलढाणा कव्हरेज न्यूज): केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) या देशातील प्रमुख गुप्तचर संस्थेने सुरक्षा सहाय्यक (Security Assistant/Executive) पदासाठी तब्बल 4987 ...