Grampanchayat Nivadnuk
Grampanchayat Nivadnuk: चिखली तालुक्यातील ९९ गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत; खुल्या प्रवर्गात अनेक महत्त्वाची गावे
By Admin
—
चिखली (राजेश लोखंडे, बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या (Grampanchayat Nivadnuk) सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ...