Employment-Linked Incentive
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळणार 15,000 रुपये; 3.5 कोटींना मिळणार लाभ; केंद्र सरकारची नवी योजना
By Admin
—
नवी दिल्ली (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगाराशी निगडीत प्रोत्साहन Employment-Linked Incentive (ELI Scheme) योजनेला मंजुरी ...