chikhli

अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!

अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी ...

साहेब आम्ही माणसं आहोत जनावरे नाहीत..;“माणसाला जनावरांचं धान्य द्यायचं? !” पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप आणि गरीब कुटुंबांचे अनुदान थकवल्याच्या आरोपावरून युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ...

चिखली – जालना महामार्गावरील रामनगर फाटा जवळ कारची जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली–जालना राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून १ डिसेंबरच्या मध्यरात्री पुन्हा एक भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या ...

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

“पुन्हा विहिरीवर आलात तर जिवे मारू”….! विहिरीच्या वादातून महिला व मुलाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील किन्ही पवार शेतशिवारात विहिरीच्या मालकी हक्काच्या वादातून एका महिलेस तसेच तिच्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना १७ नोव्हेंबर रोजी ...

भरधाव जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू…!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका ४० वर्षीय महिलेस जबर धडक दिली. वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

लग्नाच्या कामानिमित्त रस्त्यावरून जात असलेल्या विवाहितेचा गावातील व्यक्तीकडून विनयभंग; महिलेकडून तक्रार, जंलब पोलिसांत गुन्हा दाखल….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय विवाहितेचा गावातीलच एका ४० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ...

“चिखलीत आज जिकडे तिकडे एकच चर्चा… काशिनाथ बोंद्रे …काशिनाथ बोंद्रे…!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आज पूर्ण दिवस राजकीय वातावरण तापलेले दिसले. सकाळपासून काशिनाथ बोंद्रे यांनी घर-घर संपर्क मोहिम राबवत संपूर्ण शहरातील सर्व वॉर्डमध्ये ...

वडनेर भोलजीजवळ भीषण अपघात..! दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले पाटील दाम्पत्य कारसह ओसाड विहिरीत मृतावस्थेत….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज)तेलंगणा ते जळगाव खान्देश या प्रवासात बेपत्ता झालेल्या पाटील दाम्पत्याचा अखेर मृतदेह कारसह सापडला आहे. जितू उर्फ पदमसिंह राजपूत पाटील आणि ...

चिखलीत मविआला मिळाले बळ ! अपक्ष उमेदवार सादिक खान यांचा काशिनाथआप्पा बोंद्रे यांना जाहीर पाठिंबा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ विश्वंभरआप्पा बोंद्रे यांच्या बाजूने घडामोडी अधिकच अनुकूल होत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत ...

लोंबकाळलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा जीव..!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) डोणगावजवळील अंजनी बुद्रुक येथे २२ नोव्हेंबर रोजी शेतात लोंबकाळलेल्या विद्युत तारेमुळे ६५ वर्षीय शेतकरी बाळकृष्ण राजाराम खोडवे यांचा दुर्दैवी मृत्यू ...

12326 Next
WhatsApp Join Group!