buldhana
खामगावात अतिक्रम भुईसपाट!; मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने जमीनदोस्त,अतिक्रमावरील कारवाईमुळे खामगावकर घेणार मोकळा श्वास.!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगावात आज सकाळपासूनच अनिधिकृत दुकाने, आस्थापने लावणाऱ्या दुकानदारांना नगरपालिकेने चांगला दणका दिलेला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने आस्थापने भुईसपाट ...
नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत अंढेरा येथे पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यातील श्री औढेश्वर विद्यालय, अंढेरा येथे ‘नशा मुक्त भारत अभियान’ ...
संडासला गेला अन् परतलाच नाही…! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…
बिबी (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर-लोणार तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. अशात लोणार तालुक्यातील महार चिकणा फाट्याजवळ ...
“बबनराव तुम्ही ‘लोणीकर ‘पण मी ‘तुपकर’ याद राखा..; लोणीकरला शेतकऱ्यांनी बुटानं हाणला पाहिजे..! रविकांत तुपकरांचा लोणीकरांवर तुफान हल्ला….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विवादित वक्तव्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. या वक्तव्याचा निषेध ...
लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – खळेगाव, महार, चिकना, सुलतानपुर, देऊळगाव कोळ, अंजनी खुर्द परिसर जलमय
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यात काल सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. विशेषतः लोणार तालुक्यातील काही भागांत ढगफुटी सदृश ...
POLITICAL NEWS : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक गट व दोन गण वाढणार…! दोन जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार…!
बुलडाणा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेस सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारं पुन्हा एकदा ...
EXCLUSIVE : मेरा खुर्द फाट्यावर चाकूने खून केलेल्या दोन्ही आरोपी दोन दिवस पोलीस कोठडीत!
बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गावरील मेरा खुर्द चौकात ४२ वर्षीय इसमाचा भरदिवसा दोघांनी मिळून गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना ...
खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!
मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा २०२३ आणि २०२४ चा पिकविमा अद्याप प्रलंबित आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात ...
जि.प. शाळा रोहडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उंटावरून मिरवणूक करत उत्साहात स्वागत!
रोहडा (राहुल टाकळकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, रोहडा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. ...




















