anukampa bharti 2025
महाराष्ट्रात अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
By Admin
—
मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील विविध ...