26 janevari

झेंडावंदनानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका; मोहेगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापकांचा मृत्यू….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद शाळेत हृदयद्रावक घटना घडली. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अवघ्याच काही क्षणांत मुख्याध्यापक दिलीप ...

WhatsApp Join Group!