विद्यार्थी
“बसच नाय, तर रस्ता रोखला…!” अंजनीच्या पोरींनी दाखवला दम, अखेर एसटीला माघार….
By Admin
—
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे बसच्या गैरसोयीने अखेर विद्यार्थिनींचा संयम सुटला. बसथांब्यावर तासन्तास वाट पाहूनही बस येत नाही, आणि आलीच तर ...












