देऊळगाव राजा
जेसीबीने एका आजोबाला उडवले त्यांचा जागीच मृत्यू; चालका विरोधात गुन्हा दाखल!
—
देऊळगाव राजा (गणेश मुंढे:-बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील जुमडा गावात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे चालवलेल्या जेसीबी मशीनच्या धडकेत हे वृद्ध ...