जिल्हा परिषद
प्रभाकर कायंदे यांच्या किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये भेटी-गाठी वर जोर; सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत, “फक्त लढायचं!” असा निर्धार…!
—
किनगाव राजा (ज्ञानेश्वर कळकुंबे :बुलडाणा कव्हरेज न्यूज)—स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रचार मोहिमांना जोरदार सुरुवात केली आहे. ...











