अल्पवयीन मुलीला मारहाण
लग्नास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीसह कुटुंबावर हल्ला; एका ने चाकूने सपासप वार केले तर दोघांनी लाट्याकाट्याने हाणले! ९ जणांवर गुन्हा दाखल…
—
जालना (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): जालना शहरातील चंदनझिरा भागात गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून ...











