बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचा जोर दिवसेंदिवस वाढत असून उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाले आहेत. जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ४८ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ६०० अर्ज अवैध ठरले.यामध्ये नगराध्यक्षपदाचे १४५ आणि नगरसेवकांचे १,५९८ अर्ज पात्र ठरले असून आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकूण प्राप्त अर्ज (१० ते १७ नोव्हेंबर)नगराध्यक्षपदासाठी – २१२ अर्जनगरसेवकपदासाठी – २,५४१ अर्ज(शेवटच्या दिवशी एकूण २७५३ अर्ज दाखल)तालुकानिहाय प्राप्त अर्जतालुका नगराध्यक्ष नगरसेवकबुलढाणा १३ २४६चिखली. २३. २६९देऊळगाव राजा २३ १६८जळगाव जामोद १४. १६७खामगाव १३ २०२लोणार २३. २२७मलकापूर २०. ३५९मेहकर २०. ३२५नांदुरा १०५. २०५शेगाव. ३६ २६७सिंदखेड राजा १२ १०६छाननीमध्ये पात्र ठरलेले उमेदवारतालुका नगराध्यक्ष पात्र नगरसेवक पात्रबुलढाणा. 12 182चिखली 22 184देऊळगाव राजा 15 159जळगाव जामोद 9 115खामगाव 12. 189लोणार. 19. 160मेहकर 14 176नांदुरा 12. 174शेगाव 19 161सिंदखेड राजा. 12 98छाननीत बाद झालेले अर्जबुलढाणा – नगराध्यक्ष १, नगरसेवक ६६चिखली – नगराध्यक्ष १, नगरसेवक ८६देऊळगाव राजा – नगराध्यक्ष ८, नगरसेवक १९जळगाव जामोद – नगराध्यक्ष ५, नगरसेवक ५२खामगाव – नगराध्यक्ष २, नगरसेवक १६मेहकर – नगराध्यक्ष ६, नगरसेवक १५०नांदुरा – नगराध्यक्ष ३, नगरसेवक ३९शेगाव – नगराध्यक्ष १७, नगरसेवक १०६सिंदखेड राजा – नगराध्यक्ष १, नगरसेवक ८
जिल्हा मध्ये नगराध्यक्षपदाचे ४८ आणि नगरसेवकांचे ६०० अर्ज बाद…! कुठे किती झाले वाचा बातमी…! १४५ नगराध्यक्ष आणि १५९८ नगरसेवकांचे अर्ज पात्र!














