- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आता पूर्णपणे ऑनलाईन
- अर्ज महाडीबीटी Farmer Portal वरूनच करावा लागणार
- 19 एप्रिल 2023 पासून पूर्वीची अपघात विमा योजना बंद, आणि सानुग्रह अनुदान योजना लागू
- अपघात, मृत्यू किंवा कायम अपंगत्व झाल्यास ₹2 लाख पर्यंत सहाय्य
- लाभ शेतकरी तसेच एका नातेवाईकाला लागू
- मृत्यू कारणे व अपघात प्रकारात सर्पदंश, विजेचा धक्का, जनावरांचा हल्ला, बाळंतपणातील मृत्यू, पडणे, अपघात, रेल्वे/रस्ते अपघात यांचा समावेश
- फार्मर आयडी असणे बंधनकारक
- पोर्टलमध्ये Gopinath Munde Farmer Accident Sanugrah Yojana ऑप्शनवर क्लिक करून अर्ज सबमिट
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार
महत्त्वाचे
- कागदपत्र पडताळणी ऑनलाईन
- क्वेरी आल्यास पोर्टलवरच अपडेट
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रक्रिया आता सोपी आणि डिजिटल.















