आंदोलन
स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…
बुलढाणा (कैलास आंधळे– बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, ज्यांना महाराष्ट्र शासनाने युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते, यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे ...
सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी ...
“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. ...
अमोन्यातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक; अतिवृष्टी आणि न्यूजीवूड कंपनीच्या फसवणुकीवर तात्काळ मागितली मदत!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील अमोना गावातील शेतकऱ्यांनी ३० जून २०२५ रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ...
चिखलीतील ब्रिटिशकालीन इमारत पाडकाम प्रकरणी ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहाच्या पाडकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणाच्या विरोधात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक ...
खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!
मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा २०२३ आणि २०२४ चा पिकविमा अद्याप प्रलंबित आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात ...
सिंदखेडराजा शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण, नगर परिषदेला निवेदन सादर
सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरातील पाणीटंचाईची समस्या आता गंभीर बनली आहे. नगर परिषदेच्या हद्दीतील मोरसर ते सिंदखेडराजा रस्त्यालगत असलेल्या वार्ड क्रमांक ...
शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!
अमरावती, (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह एकूण १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू ...
शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब; युवा सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती असूनही एकही डॉक्टर नियमितपणे उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार ...
येवतीत अवैध दारूविक्री विरोधात शिवसेनेचा एल्गार मोर्चा…
लोणार (दिपक कायंदे – बुलडाणा कव्हरेज न्यूज) – लोणार तालुक्यातील येवती गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) व ग्रामस्थांनी एल्गार मोर्चा ...




















