आंदोलन
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन
बुलढाणा (राधेश्याम काळे, बुलढाणा कव्हरेज न्यूज): आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात ...
शिक्षक बदल्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम; रोहडा येथील विद्यार्थ्यांचा पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन!
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील रोहडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. एल. जी. कुंजटवाड यांची शासकीय नियमानुसार पटसंख्या कमी असल्यामुळे अमोना येथे ...
चार महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने स्वाती नागरे यांचे अन्नत्याग…
बुलडाणा, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील कैलास अर्जुन नागरे यांनी १३ मार्च २०२५ रोजी आपल्या शेतात आत्महत्या केली ...
मोहगावात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत गोंधळ; गावकऱ्यांचा पोलिसांवर हल्ला, जवान आणि कॉन्स्टेबल जखमी
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील मोहगाव येथे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचारी गावातील अनधिकृत बांधकामे ...
चिखली नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली नगर परिषदे अंतर्गत सुरू असलेली थ्री वॉल सिस्टीम पाणीपुरवठा योजना ही शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना 109 ...
चिखलीत काँग्रेसकडून जनसुरक्षा कायद्याची होळी: लोकशाहीविरोधी कायदा असल्याचा राहुल भाऊ बोंद्रेंचा आरोप
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्र सरकारने नुकतेच विधानसभेत मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा ...
नगरसेवक हवेच कशाला? चिखलीतील समाजसेवक करताहेत जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): जर समाजसेवकच लोकांच्या समस्या सोडवत असतील, तर मग नगरसेवक कशाला हवेत? असा सवाल चिखली शहरातील, विशेषतः वीर सावरकर ...
स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…
बुलढाणा (कैलास आंधळे– बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, ज्यांना महाराष्ट्र शासनाने युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते, यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे ...
सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी ...
“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. ...






















