आंदोलन
मलकापुरात तुपकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा; पिकविमा, कर्जमुक्ती, आयात-निर्यात धोरणावर सरकारला इशारा!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवार, ३० ऑगस्ट) मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य ...
घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामासाठी आवश्यक वाळू मिळत नसल्याने अनेकांची कामे थांबली आहेत. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे ...
चिखलीत सांस्कृतिक भवनाच्या निकृष्ट बांधकामावरून गदारोळ; चिखली शहर काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील नगर परिषद हद्दीत प्रभाग क्रमांक ६ मधील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात ...
कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा; मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून सात दिवसांत वितरणाचे आश्वासन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बांधकाम कामगार योजना या सरकारी योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकरून कीट वाटप केले जाते. या कीटमध्ये पेटी आणि इतर आवश्यक ...
“शेळगाव आटोळमध्ये रस्त्याअभावी अंत्यविधीला अडथळे; युवक आक्रमक” ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले जाईल.!
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) :गावातील वैदुवाडी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातील युवक आक्रमक झाले ...
चिखली भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की दलालांच्या कमाईसाठी?”, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमधून आहे. शेताची मोजणी, पी आर कार्ड काढणे ...
भ्रष्टाचाराचा आरोप करत सदस्यांनी स्वत. सह ग्रामसेवकास घेतले कोंडून… धाड ग्रामपंचायत मधील घटना
धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): धाड ग्रामपंचायतीमध्ये तब्बल तीन कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकासह स्वतःला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. ही घटना १ ...
चिखलीत शेतकरी दांपत्याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ उपोषण; न्यायासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र यावे – गजानन वायाळ यांचे आवाहन
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी स्वर्गीय गणेश श्रीराम थुट्टे आणि त्यांच्या पत्नीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच उघडकीस आली. ...
अमोनाच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या पालकांनी सीओच्या दालनात भरवली शाळा… जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षा पासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी पालकांनी वारंवार शिक्षण ...
२ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका असूनही चिखली शहरात दुर्गंधीच: चिखली शहरातील अस्वच्छतेवर काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेला निवेदन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या चिखली शहरात सध्या अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांडपाण्याची अनियंत्रित विल्हेवाट, घनकचरा ...






















