महाराष्ट्र
पिकविम्यासाठी ‘क्रांतिकारी’ची मलकापूर ते बुलढाणा मोटार सायकल रॅली
कृषी अधीक्षकांना दिले निवेदन… तात्काळ प्रलंबित पिकविमा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू-क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा… बुलढाणा. (बुलडाणा कव्हरेज न्युज) क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पिकविम्यासाठी आज ...
धनशक्तीची विरुद्ध जनशक्ती लढत? प्रभाग १ मध्ये प्रिती ताई बांडे फुलझाडें मुळे चर्चां…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रभागातून प्रिती ताई बांडे फुलझाडे ...
चिखलीकरांच्या सेवेचे भाग्य मिळणे ही घराणेशाही का..?काम करत आलो, काम करत राहू….काशिनाथआप्पा बोंद्रे!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखलीकरांच्या प्रश्नांमध्ये, त्यांच्या अडीअडचणींमध्ये, सुखदुःखात आम्ही सदैव उभे राहिलो. बोंद्रे परिवाराला पूर्वीपासून चिखलीकरांचे अफाट प्रेम मिळत असून यापुढे ते मिळत ...
अपघातात ७० वर्षीय वृद्ध ठार, एक गंभीर जखमी..!
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – लभाण देव मंदिराजवळ कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज ...
टायपिंग सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीला मैत्रीची जबरदस्ती; २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल …
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) खामगाव शहरातील एका टायपिंग सेंटरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी जबरदस्तीने मैत्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २२ ...
पंडित देशमुख नगराध्यक्ष पदाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिखलीत..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी 1 वाजता चिखली शहरातील राजा टॉवर येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्ष पदाचे ...
तो मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना अचानक ….; नातेवाईकाकडून पतीला चाकू मारण्याची धमकी..!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चांडक लेआऊट येथील २५ वर्षीय विवाहितेला घरात एकटी असताना नातेवाईकाकडून अश्लील शिवीगाळ करत तिच्या पतीला चाकू मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ...
चिखली शहरात दबावयंत्र, द्वेष आणि हुकूम शाही राजकारण.. काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे , प्रीती ताई बांडे फुलझाडे म्हणतात काशीनाथ आप्पा बोंद्रे शिवाय शहराला पर्याय नाही…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात गेल्या दोन ते चार वर्षांपासून दबावतंत्र, द्वेष आणि हुकूमशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे यांनी केला. ...
“मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने चिखलीत भाजपचा विजय निश्चित…! पंडितराव देशमुखांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगर परिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फार मोठ्या राजकीय महत्वाची बनली आहे. या निवडणुकीत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होत ...
४ वर्षीय मुलगी अत्याचार-हत्येप्रकरणी दहीहांडा ग्रामस्थांचा तीव्र निषेध; शांततामय रॅलीत कठोर शिक्षेची मागणी..!
दहीहांडा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ४ वर्षीय निरागस मुलीवर झालेले अत्याचार आणि निघृण हत्येचे प्रकरण उघड होताच संपूर्ण परिसरात संतापाची ...






















