BREAKING: चिखली तालुक्यात दुर्दैवी घटना: नवरा-बायकोची गळफास घेऊन आत्महत्या…

BREAKING: चिखली तालुक्यात दुर्दैवी घटना: नवरा-बायकोची गळफास घेऊन आत्महत्या…

चिखली( बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील भरोसा या गावात आज दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. गणेश थुट्टे आणि रंजना थुट्टे या नवरा-बायकोने गावाजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना थेट आव्हान: स्टॅम्प पेपरवर लिहून दिले ओपन चॅलेंज

घटना अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपास सुरू असून, आत्महत्येच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

गणेश आणि रंजना यांची आत्महत्या ही कर्जापाई झाल्या मुळे अंदाज येत आहे.. गावात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “BREAKING: चिखली तालुक्यात दुर्दैवी घटना: नवरा-बायकोची गळफास घेऊन आत्महत्या…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!