Buldana Coverage
पत्नीला माहेरून आणण्यावरून मुलाकडूनच आई-वडिलांना मारहाण..!
अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीला माहेरावरून आणण्याच्या विषयावरून लहान मुलाने आई-वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी धोत्रा भनगोजी येथे घडली. ...
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सत्तेसाठी एकेकाळचे कट्टर विरोधक एकत्र; डॉ. शिंगणे–डॉ. खेडेकर यांची ‘नगर विकास आघाडी’ स्थापन, भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मोठा धक्का..!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एकेकाळचे ...
चिखली नगराध्यक्ष पदावर भाजप–काँग्रेस आमनेसामने! शेवटच्या क्षणी कोणाच्या गळ्यात माळ? राजकीय राजधानीत थरार चिघळला..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि काँग्रेस — दोन्ही पक्षांत ...
गेट-टुगेदरमधील ओळखीचे गंभीर परिणाम; विवाहितेची ब्लॅकमेलिंग व लैंगिक शोषण..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) अलीकडे इयत्ता १० वीच्या जुने विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर कार्यक्रम वाढू लागले आहेत. अशाच एका कार्यक्रमातून जुने वर्गमित्र व मैत्रिणी एकत्र आल्याने ...
अल्पवयीन मुलीला पळवणारा आरोपी अटक; दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटका ! अंढेरा पोलिसांची जलद कारवाई…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने ...
चंदनपूर शाळेच्या शिक्षक नियुक्तीसाठी संतप्त पालकांचा थेट रणसंग्राम; शाळेलाच ठोकले कुलूप !
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील चंदन पूर येथे मागील चार ते पाच महिन्यापूर्वी शाळेवरील दोन शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु शिक्षण विभागाने ...
भरधाव जाणाऱ्या ट्रकने दिली दुचाकीला धडक; वडिलांसह मुलाचा झाला मृत्यू…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ...
उदयनगर सरपंच मनोज लाहूडकर अपात्र अप्पर आयुक्त अमरावती यांचा आदेश…! मनमानी कारभारात करत आल्याचे आरोप…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सारंगधर लाहूडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करण्यात आले ...
‘भाजप’ च बिहारमध्ये जमल की त्यांनी ‘जमवलं’? सखोल आढावा
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण एकदम तापले आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचल्याचे चित्र दिसत ...
SPECIAL POLITICAL : चिखली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारीमधील गोंधळ आद्यपही कायम; बंडखोरीच्या भीतीने दोन्ही पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास कचरत..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – दोन दिवस राहिले तरी चिखली मध्ये युती आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे कार्यकर्ते मध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम ...





















