Buldana Coverage

मोठी बातमी…! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; ५०% आरक्षण मर्यादेला हिरवा कंदील ..! अनेक ठिकाणच्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा, काही ठिकाणी नवी आरक्षण सोडत …..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर असलेली टांगती तलवार अखेर दूर झाली आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात ...

प्रभाग क्रमांक 1 मध्ये चुरशीची लढत; प्रीती ताई बांडे फुलझाडे यांना मिळत आहे जनतेचा वाढता प्रतिसाद…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)सोपी आणि व्यवस्थित बातमी:प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अतिशय चुरशीची निवडणुकीची लढत पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी काशिनाथ ...

“फोनवर बोल नाहीतर आत्महत्या करतो” ; अल्पवयीन मुलीला धमकावून विनयभंग….!

धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मोताळा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला “फोनवर बोल नाहीतर आत्महत्या करतो” अशी धमकी ...

मविआच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन…!चिखलीच्या शाश्वत विकासासाठी काशिनाथ आप्पा बोंद्रे हाच पर्याय..! माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहराला भ्रष्टाचार आणि भीतीच्या राजकारणात अडकवून ठेवणाऱ्यांना जनता या निवडणुकीत ठाम उत्तर देणार आहे.चिखलीचा पुढील शाश्वत विकास, नागरिकांचे सुरक्षित व ...

चिखली नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे द्या.शहराच्या विकासाचाची जबाबदारी मी घेतो.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिखलीकरांना आवाहन….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार प्राचार्य डॉ निलेश गावंडे यांच्याकडे सोपवा, चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो ...

अंत्री खेडेकर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या…! घरगुती अडचणी, नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा ठरला कारणीभूत…

अंत्री खेडेकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)— चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील ३५ वर्षीय शेतकरी प्रल्हाद संतोष माळेकर यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

EXCLUSIVE: विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांना शेतकरी नेते रविकांत तुपकरानी पक्षाच्या पदापासून दूर का ठेवले?

बुलढाण्यात २९ नोव्हेंबरला क्रांतिकारी शेतकरी संघटनेची निर्णायक बैठक; शेतकरी नेते रविकांत तुपकर काय भूमिका घेणार..! शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन …विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी केले….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या ज्वलंत प्रश्नांवर निर्णायक दिशा ठरवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्वाची बैठक शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ...

काळी-पिवळी पलटी; पाच प्रवासी गंभीर जखमी…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मेहकरवरून प्रवाशी घेऊन लोणारकडे येणारी काळी-पिवळी रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने लोणारच्या पॉवर हाऊसजवळील वळणावर शेतात पलटी झाली. ही ...

६० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास; ६८ वर्षीय महिलेची लूट…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शहरातील शिवशंकर नगर परिसरात ६८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी ओढून ...

गतिमान विकासाची गाडी निवडून आणूया महाविकास आघाडी!” — चिखलीत घुमला जनतेचा संकल्प

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षित व भयमुक्त वातावरणासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी येणारी नगरपरिषद निवडणूक अत्यंत महत्वाची ठरत आहे. यंदा चिखली ...

WhatsApp Join Group!