Buldana Coverage
बुलढाण्यात पुन्हा खून; बसस्टँड परिसरात चाकू हल्ल्यात तरुण ठार!
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : बुलढाणा शहरात आणखी एक धक्कादायक खून झाला आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) रात्री १० वाजता बस स्टँड मागील भागातील जांभरून ...
चिखलीत पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिक विमा वाटपातील गंभीर विसंगतींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज सकाळपासून चिखली येथील पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. क्रांतिकारी ...
EXCLUSIVE शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलवर कोणाची सरशी?ऑनलाईन पोलमध्ये भाजपचे वर्चस्व – ६५ टक्के मते भाजपच्या संभाव्य उमेदवारांना; उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात?
चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज)शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे. सध्या कोण होईल या सर्कलचा ...
मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; प्रेयसी व तिच्या आईवर गुन्हा!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मढ गावात राहणाऱ्या सागर सुदाम केदारे (वय २८) या तरुणाने मानसिक तणावाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक ...
समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) समृद्धी महामार्गावर १ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणारा कंटेनर (क्र. NL-01-AA-8018) महामार्गावरील ...
खामगावात भाजीच्या दरावरून वाद; महिला व तिच्या मुलाला मारहाण…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) शहरातील टिळक मैदानाजवळ रविवारी सकाळी भाजीच्या दरावरून झालेल्या वादातून महिला भाजी विक्रेती आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली. अमडापूर ...
“श्रेय कोणीही घ्या; पण यश हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आहे!”, लक्षात ठेवा – शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारीच स्थिती दिसून ...
मासेमारीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :तोरणा नदीत मासेमारीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी ...
पोराच्या सासारवाडीत बाप – लेकाचा धिंगाणा!;जावयाचा सासऱ्याला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न…चिखली तालुक्यातील घटना…
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पोराच्या सासरवाडीत बाप – लेकाने धिंगाणा घातला.. एवढंच नाही तर स्वतःच्या सासऱ्याला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात ...
खोट्या प्रेमाचा सापळा! पती-पत्नीने अकोल्यात व्यक्तीकडून तब्बल 18 लाख उकळले; पुन्हा 5 लाख मागताच पोलिसांच्या जाळ्यात अडकले….
अकोला (बुलडाणा कव्हरेज न्यूज)– मुर्तिजापूर तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीने मिळून एका व्यक्तीला “खोट्या प्रेमाचा जाळा” टाकून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली ...




















