Buldana Coverage
रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींचा राज्यस्तरावर डंका — देऊळगाव घुबेचा अभिमान!
देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): दि. 10 ऑक्टोबर अमरावती येथे आयोजित विभागीय स्तरावरील १९ वर्षांखालील मुलींच्या शालेय हॉलीबाल स्पर्धेत देऊळगाव घुबेच्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश ...
मदत पॅकेज व सवलतीमध्ये मेहकर, लोणार तालुका सहभागी…!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने माजी आमदार संजय रायमूलकर यांनी ...
लग्नासाठी धर्मांतरीत युवकाने अडीच लाख रूपये चोरले..! एक तासात पिंपळगाव सोनारा येथील आरोपी जेरबंद…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इमारत बांधकाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाने सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम अडीच लाखाची चोरी केल्याची घटना बुधवारी साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत ...
क्षुल्लक कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबाला मारहाण; मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल; कुन्हा येथील घटना
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) क्षुल्लक कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुऱ्हा येथे घडली. प्रकरणी तक्रारीवरून ...
*मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्र ग्रस्तांच्या यादीत समावेश करा,अन्यथा तीव्र आंदोलन—शेतकरी नेते रविकांत तुपकर
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):आज १० ऑक्टोबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या ...
EXCLUSIVE : मासरुळ जि.प. सर्कलमध्ये राजकीय रंगत वाढली;पुढाऱ्यांना लागले निवडणुकीचे वेध …! कोण- कोण उमेदवार रिंगणात तयारी करतोय!
बुलडाणा (उध्दव थुट्टे पाटील : बुलडाणा कव्हरेज न्युज) नगरपरिषदांच्या आरक्षणानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. येत्या १३ ऑक्टोबर ...
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या दणक्याने…! अखेर अंचरवाडी येथे डीपी बसविली!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील अंचरवाडी परिसरात वीज पुरवठ्याच्या तीव्र संमस्येला सामोरे जात होते. याबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तिव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या ...
चिखली आगार विभागातील वाहक कर्मचाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली आगार विभागात वाहक पदावर कार्यरत असलेले ३५ वर्षीय मिलिंद विजय जाधव यांनी शेतात जावून एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून ...
तुझ्या आईची अर्धी शेती माझ्या नावावर करून दे, नाहीतर ….! विवाहितेचा छळप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल!
मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) – विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...
शेतातून गुरे का हकलून दिली.? तुझ्या बापाचे शेत आहे का.? म्हणत एकाला बेदम चोपले!;चिखली तालुक्यातील घटना..
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज):गुरे शेतातून हकलून दिल्या कारणाने एकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात उघडकीस आली आहे. झाले असे की,लक्ष्मण पुंजाजी पेहरे रा.अमोना ...




















