Buldana Coverage
कर्ज व अतिवृष्टीमुळे शिंदी येथील शेतकऱ्याची दिवाळीत आत्महत्या..!
साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने दीपावलीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शिवाजी माणिकराव बुरकूल ...
सिंदखेड राजा महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघात वाढले!पालिकेला कुलूप लावण्याचा दिलीप चौधरी यांचा इशारा…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नागपूर – मुंबई महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी ...
भरधाव रोड ने जाणाऱ्या प्रवासी ऑटोची बैलगाडीला धडक; एक प्रवासी बालक जागीच ठार तर चार प्रवासी जखमी…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षाने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात ऑटो मधील एक प्रवासी बालक जागीच ठार झाला असून ऑटो चालकासह चार ...
किराणा दुकानावर २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; आरडाओरड केल्यावर आरोपी फरार!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी २२ ...
विकृती! जळक्या माणसाचे काळे कारनामे; सौ. वंदना घुबे,आणि कोमल सपकाळ यांचे शुभेच्छा बॅनर फाडले; पायाखालची जमीन सरकल्याने असले काम, वंदना घुबेंचा हल्लाबोल; कोमल म्हणाल्या, शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील जनता पाहून घेईल….
चिखली: (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील राजकारण तापले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या सौ. वंदना घुबे आणि सौ कोमलताई सपकाळ ...
माहेरहून पैसे आणण्याचा तगादा; विवाहितेचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा…!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात शेगाव ...
बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्याचा ट्रकच्या अपघातामध्ये जागीच मृत्यू प्रतिनिधी…!
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात ऐन दिवाळीच्या दिवशी मंगळवारी २१ सायंकाळी अमडापूर – चिखली मार्गावर ...
क्रांतिकारी संघटनेचे नेते सुनील मिसाळ बनले शेतकऱ्यांचा आवाज..!अमोल मोरे यांचा महावितरण विभागाशी यशस्वी पाठपुरावा…!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू ...
चिखली नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ..? महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वतंत्र शंडू…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —गल्ली ते दिल्ली पर्यंत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने नगरपालिका, पंचायतसमित्या आणि जिल्हापरिषदेची निवडणूक एकत्रीत लढण्याचे संकेत दिले असल्याने कॉग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष ...
मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील गोद्री गावात एका महिला शेतकऱ्याचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना २० ऑक्टोबर ...




















