Buldana Coverage

“न्याय मागणाऱ्यालाच पोलिस ठाण्यात बेदम मारहाण; एसपीकडे तक्रार केल्याचा बदला घेत ठाणेदाराने केली हदपार…! किनगाव राजाच्या मुजोर ठाणेदाराचा पोलिस वर्दीवर कलंक..!”

खाकीला पुन्हा कलंक! किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्याकडून फिर्यादीस बेदम मारहाण; युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.. किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज ...

सोशल मीडियावर फेक अकाउंटचा सुळसुळाट; पोलिसांचा इशारा – सावधान राहा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सोशल मीडियाचा वापर आज झपाट्याने वाढत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्ममुळे जग जवळ आलं असलं, तरी याचं काळं ...

४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज! परतीच्या पावसाने दिला तीन दिवसीय यलो अलर्ट; तूर, कापूस, सोयाबीन, मक्यावर संकटाची चिन्हे…

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)- मान्सून परतला आहे. असे असले तरीही हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे. परिणामी राज्यासह जिल्ह्यात आगामी ४ दिवस विजेच्या ...

वादातून पेटवली शेतकऱ्याची सोयाबीनची सुडी..! धोत्रा शिवारातील घटना….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जुन्या वादातून एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील धोत्रा उजाड शिवारात घडली. या घटनेत सुमारे ₹३५ ...

मेहकर-चिखली मार्गावर भीषण अपघात: दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

भरधाव दुचाकीच्या अपघातात युवक ठार; एक गंभीर जखमी…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ...

करो किंवा मरो! शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू, रविकांत तुपकर आक्रमक..! महाएल्गार सुरू… रविकांत तुपकरांनीही आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा सुरू झाला आहे. या लढ्याला समर्थन देण्यासाठी अमरावतीहून शेकडो ...

EXCLUSIVE : जुळ्या मुलींच्या खूनप्रकरणी आरोपी पित्याला ४ दिवसांचा पीसीआर; दुसऱ्या हत्याकांडात तिघांना अटक…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या खळबळजनक हत्याकांडांमध्ये पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे. दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून खून ...

दारूच्या पैशाच्या वादातून हाणामारी; पिता–पुत्रावर गुन्हा दाखल….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)– किरकोळ कारणावरून कधी हाणामारी होईल याचा नेम राहिला नाही. मोताळा शहरात दारूच्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या ...

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक..! चिखलीत नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपूर्वी पावसात वाहून गेल्याची शक्यता..!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा ...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल – शेगावची घटना

लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; अत्याचारानंतर तरुणी गर्भवती..! शेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेगाव पोलिसांनी नांदुरा ...

WhatsApp Join Group!