अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत आज सायंकाळी पुन्हा एकदा खुलेआम खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असोला बुद्रुक येथील आकाश चव्हाण (वय २५) याचा अयान नावाच्या व्यक्तीने चाकूने वार करून खून केला आहे. ही घटना अंढेरा बाजार गल्लीत अर्धा ते एक तासापूर्वी घडली आहे.अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
सविस्तर माहिती लवकरच…













