Karj Mafi Yojana News
*EXCLUSIVE पांढरदेव ढगफुटीनंतर क्रांतिकारीत ‘गटबाजी’ची चर्चा? विश्वासू नेत्यांना डावलून नवे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) —चिखली तालुक्यातील पांढरदेवसह अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी ढगफुटी झाली. या घटनेनंतर तात्काळ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन ...
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची पोलिसांत तक्रार; पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने थेट नांदुरा पोलिस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी ...
संडासला गेला अन् परतलाच नाही…! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…
बिबी (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर-लोणार तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. अशात लोणार तालुक्यातील महार चिकणा फाट्याजवळ ...
अंढेरा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांनी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल…
अंढेरा (नंदकिशोर देशमुख : बुलडाणा कव्हरेज न्युज) गट क्रमांक ४७ या शेतजमिनीच्या ताब्यावरून अंढेरा येथील सेवा नगर भागात दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही ...
80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दमच निघाला नाही; शेवटी जाता जाता त्यांच्या सोबत जे घडलं ते अवघडच झालं….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील संजयनगर भागात घरगुती वादातून एका ८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना २१ मे रोजी सकाळी ...
“मला शेतकऱ्यांचा आणि साधू संतांचा आशीर्वाद; त्यामुळेच मी वाचलो!” – शेतकरी नेते रविकांत तुपकर
इसरूळ (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी मध्यरात्री अपघात झाला. लातूरहून बुलडाणा जिल्ह्यात येत असताना, वाशी तालुक्यातील पारगाव ...
शेतकऱ्यांना दिलासा ! विझोरा येथे शेत रस्त्याचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते…
सिंदखेड राजा (सुरेश हुसे:-बुलडाणा कव्हरेज न्युज)सिंदखेड राजा तालुक्यातील विझोरा गावासाठी १५ मेचा दिवस खास ठरला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेत रस्त्याचे उद्घाटन आमदार मनोज ...
रविकांत तुपकर यांचा वाढदिवशी शेतकरी प्रश्नांवर उपोषण…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचा आज, १३ मे रोजी वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवस साजरा न करता त्यांनी शेतकरी ...
धक्कादायक..! अल्पवयीन मुलीचे अपहरण : शिवशंकर कॉलनीतील घटना, पोलिसांत तक्रार दाखल!
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): शहरातील शिवशंकर कॉलनीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना रविवारी (११ मे) उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या ...
वाढदिवसाला जल्लोष नको- माझ्या जन्मदिवसाला घराच्या अंगणातच करणार कुटुंबासह एकदिवसीय उपोषण!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतकरी नेते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस येत्या १३ मे रोजी आहे. दरवर्षी साधेपणाने वाढदिवस साजरा ...