Dhagfuti
लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – खळेगाव, महार, चिकना, सुलतानपुर, देऊळगाव कोळ, अंजनी खुर्द परिसर जलमय
—
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलडाणा जिल्ह्यात काल सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. विशेषतः लोणार तालुक्यातील काही भागांत ढगफुटी सदृश ...