Buldhana police
Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…
—
चिखली (उद्धव पाटील, बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील रोहडा शिवारात १६ एप्रिल रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पूर्वी आमदरी नावाने ...