Buldhana Live
“माझा पर्सनल नंबर घे आणि संपर्कात रहा,” असे म्हणत त्याने ….; चिखलीत महावितरण अभियंता अडचणीत! चिखली शहरातील घटना…
—
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्युत मीटर तपासण्याच्या बहाण्याने घरात घुसून सैनिकाच्या पत्नीशी अश्लील ...