Bhrosa
भरोसा येथील थुटटे कुटुंबाला काँग्रेस पक्षाचे माजी आ. राहुल बोंद्रे व मा.सभापती अशोकराव पडघान यांच्याकडून आर्थिक मदत! बाकी राजकीय नेते भेट घेऊन जाणार का?
—
भरोसा (अंकुश पाटील : बुलडाणा कव्हरेज न्युज)भरोसा येथील आत्महत्याग्रस्त थुटटे कुटुंबाला माजी आमदार राहुल बोंद्रे आणि माजी सभापती अशोकराव पडघान यांनी सोमवारी रात्री भेट ...