पैठण
शेतीच्या वादातून ३५ वर्षीय महिलेला जबर मारहाण; विष पाजून खून करण्याचा प्रयत्न, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
—
पैठण (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या वादावरून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, तब्बल बारा जणांनी मिळून एका ३५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करत ...