पाऊस
ती फुले तोडण्यासाठी घराच्या स्लॅप वर गेली अन् तिच्या सोबत ते घडलं….
—
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वाळूजजवळील नायगावमध्ये आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. फुले तोडण्यासाठी घराच्या धाब्यावर गेलेल्या ३५ वर्षीय महिलेला विजेचा धक्का ...