औरंगाबाद
दीड हजार रुपये देऊन पाटील लॉज वर मुले लाइन मध्ये लागत होते..! पाटील लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा
—
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर परिसरातील पाटील लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली ...