अन्य
लाडकी बहिण योजनेत महिलांची मोठी अडचण!**ई-केवायसी न झाल्यास खात्यात पैसे जमा होणार नाहीत; सर्व्हर डाऊनमुळे महिलांचा त्रास वाढला, १८ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत…*
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ...
मलकापूरची मुलगी खुशबू परयाणीचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू; टँकरच्या धडकेत २७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मलकापूरची मुळ रहिवासी २७ वर्षीय खुशबू दीपक परयाणी हिचा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ...
गांगलगाव मध्ये अतिक्रमणांवर प्रशासनाचा करवत! जेसीबीने मुख्य रस्ता केला मोकळा श्वास; पोलिस बंदोबस्तात कारवाई…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगलगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पार ...
चिखलीत खासगी रुग्णालयांचा प्रकार: जैविक कचरा रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याला धोका…!
हा केवळ कचरा नसून, तो संसर्ग पसरवणारे ठिकाण ठरू शकतो. यातून एचआयव्ही, हिपॅटायटिस बी आणि सी सारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ...
EXCLUSIVE : चिखलीत नगराध्यक्ष उमेदवार पदासाठी शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत; तरुणांच्या गप्पांत पुन्हा रंगत! राजकारणातून अलिप्त असले तरी ‘युवकांच्या मनात अजूनही आहेत पाटील’…! स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष उमेदवारला डोक्याला ताण?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शहरातील तरुणांच्या चर्चांमध्ये सध्या एकच नाव जोमाने घेतले जात आहे .सामाजिक ...
धर्मदाय आयुक्त कार्यालयातील विजय नरवाडे यांची लाचेच्या आरोपातून निर्दोष सुटका…ऍड शर्वरी सावजी-तुपकर यांचा प्रभावी युक्तीवाद..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, बुलडाणा येथे तत्कालीन कार्यरत असलेले अव्वल कारकून विजय पंढरी नरवाडे यांची न्यायालयाने लाचखोरीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली ...
चतुरंग शेती ही काळाची गरज” — मा. ललित भाऊ बहाळे यांचे प्रतिपादनडॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघ आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बैठक पार पडली
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —बळीराजा कार्यालय, उदयनगर येथे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघ आणि शेतकरी ...
४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज! परतीच्या पावसाने दिला तीन दिवसीय यलो अलर्ट; तूर, कापूस, सोयाबीन, मक्यावर संकटाची चिन्हे…
बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)- मान्सून परतला आहे. असे असले तरीही हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे. परिणामी राज्यासह जिल्ह्यात आगामी ४ दिवस विजेच्या ...





















