Buldana Coverage

शेतात काम करताना अस्वलाचा हल्ला; दोन शेतकरी गंभीर जखमी ! दोन महिन्यांत सात हल्ल्यांनी परिसरात भीतीचे वातावरण!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील करवंड आणि पळसखेड परिसरात अस्वलांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी पुन्हा एकाच अस्वलाने अवघ्या दहा मिनिटांच्या ...

रस्त्याच्या कडेला उभे ठेवलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास; बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल..!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा-नांदुरा रोडवर रस्त्याच्या कडेला उभे ठेवलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबर ...

बुलडाण्यात शेतकऱ्यांचा संताप उसळला..! शेतकरी संघटनेने केली शासन आदेशाची होळी फडणवीस सरकारच्या “तोडक्या” विशेष पॅकेजचा शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) -फडणवीस सरकारने जाहीर केलेले विशेष कृषी पॅकेज हे “तोडके व अपुरे” असल्याचा आरोप करत आज बुलडाणा जिल्ह्यात स्व. शरद जोशी प्रणित ...

Breaking राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखा ताई खेडेकर यांचा राजीनामा; जिल्हा राजकारणात खळबळ!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा राजकारणात एक मोठा स्फोट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या ...

मद्यधुंद कारचालकाचा कहर; तिघांना धडक देत टपरीत कार घुसली…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील बाळापूर फैल भागात मद्यधुंद कारचालकाने उच्छाद मांडत तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार सुसाट वेगाने पुढे नेत दामजी ...

“भाऊ, तुम्ही आमच्या ताईला उभा करा तुम्ही लढा!” — सवना आणि इसोली सर्कलमधील नागरिकांची भावनिक हाक; शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या लढाऊ भूमिकेचा जनतेत चर्चेचा विषय…

सवना (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विनायक सरनाईक यांनी फेसबुक वर इसोली सर्कल आणि सावना सर्कल आणि शेलुद पंचायत समिती या तिन्ही मतदार संघात कुठ ...

किनगाव राजा सर्कलमध्ये पंचायत समिती निवडणुकीची चाहूल; इच्छुकांची वाढती गर्दी! राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप गटांमध्ये रस्सीखेच सुरू; वाघाला पंचायत समिती सर्कलमध्ये राजकीय तापमान वाढले….

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):वाघाला पंचायत समिती सर्कलमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांची गर्दी वाढत चालली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षातील नेत्यांनी आपापली ...

शेळगाव आटोळ सर्कलमध्ये ‘मागास प्रवर्ग महिला आरक्षण’ लागल्याने इच्छुकांची गर्दी; माजी सरपंच, कार्यकर्ते आणि संघटन नेत्यांची सुरू झाली चुरस!

(शेळगाव आटोळ – बुलडाणा कव्हरेज न्युज)शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य ...

BREAKING:मिशन परिवर्तन’चा परिणाम दिसू लागला! बुलढाणा पोलिसांचा मोठा यश..! दोन किलो गांजासह एक तस्कर रंगेहाथ पकडला …

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) —गांजा व्यापाराचे हब बनलेल्या बुलढाण्याला नशेमुक्त बनविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी हाती घेतलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेचे परिणाम आता ...

EXCLUSIVE : बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे तापली! चिखली, देऊळगाव राजा, मेहकर व बुलडाणा विधानसभा मतदारसंघात प्रचंड चुरस; सर्वसाधारणच्या 30 जागांवर आता सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित, उमेदवारांच्या हालचालींना वेग!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) परवा पासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षात आता जोराने तयारी करतो आणि बाजी मारतो ते कळेल ...

WhatsApp Join Group!