Buldana Coverage

अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर पोलिसांची कारवाई….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका हॉटेल मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार, ...

ravikant tupakar

शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे २१२ कोटी वाटप सुरू..; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्याला यश..!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — प्रधानमंत्री पिकविमा योजना (खरीप हंगाम २०२४-२५) अंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ६२८ कोटी ८० ...

जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?

EXCLUSIVE : मोठं राजकीय रण सज्ज! किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलमध्ये दिग्गजांची थरारक लढत होणार?

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) :सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा जिल्हा परिषद सर्कल यंदाच्या निवडणुकीत प्रचंड गाजणार आहे. कारण या सर्कलमध्ये दिग्गज नेत्यांच्या समर्थकांमध्ये हायव्होल्टेज लढत पाहायला ...

स्वस्त सोन्याच्या आमिषाने लुटले; पण पोलिसांच्या सापळ्यात अडकले! ईसोली–सावरखेड मार्गावर घडली घटना; अवघ्या १२ तासांत तीन आरोपी जेरबंद

कामगार कल्याण कार्यालयात जवळ भांडे वाटपाच्या वादातून युवक गंभीर जखमी..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :कामगार कल्याण कार्यालयात आयोजित घरगुती भांडे वाटप कार्यक्रमात नंबर लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका युवकावर दगडफेक करून त्याला गंभीर जखमी ...

BIG BREAKING : अंढेरा येथे पुन्हा एक खुलेआम खून…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत आज सायंकाळी पुन्हा एकदा खुलेआम खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ...

BIG BREAKING : दोन जुळ्या मुलींचा खून! बापाने रागाच्या भरात केली अमानुष कृती…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण (पुण्यातील ...

पीकविम्याचे २१२ कोटी बँकखात्यात जमा व्हायला सुरुवात..! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे यशस्वी प्रयत्न..!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी ६ लाख रुपये मंजूर झाले. रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यात ...

मेहकर बसस्थानकावर गोंधळ! भांडण सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण..! दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर बसस्थानकावर बसमधील सीटवरून झालेल्या वादात हस्तक्षेप करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना २४ ...

स्वस्त सोन्याच्या आमिषाने लुटले; पण पोलिसांच्या सापळ्यात अडकले! ईसोली–सावरखेड मार्गावर घडली घटना; अवघ्या १२ तासांत तीन आरोपी जेरबंद

घरा जवळ फटाके फोडल्याने कारणावरून शेजाऱ्यात वाद…!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच नातेवाईकाचा मोबाईल ...

समृद्धी महामार्गावर शस्त्रांसह कंटेनर पकडला; उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार अटकेत..!

बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) — समृद्धी महामार्गावर बीबी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि ...

WhatsApp Join Group!