Buldana Coverage
चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात बुलढाण्याची जागा सोडतो!” — आमदार संजय गायकवाडांचा स्फोटक इशारा
चिखलीत शिवसेनेची आढावा बैठक ; आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्याने राजकीय धुराळा युतीबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा स्पष्ट इशारा — “काही ठिकाणी युती, काही ठिकाणी नाही, ...
धर्मदाय आयुक्त कार्यालयातील विजय नरवाडे यांची लाचेच्या आरोपातून निर्दोष सुटका…ऍड शर्वरी सावजी-तुपकर यांचा प्रभावी युक्तीवाद..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, बुलडाणा येथे तत्कालीन कार्यरत असलेले अव्वल कारकून विजय पंढरी नरवाडे यांची न्यायालयाने लाचखोरीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली ...
डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बेराळा फाटा येथे उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत पाच जणांना ...
दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून दुसरबीडला जात असतांना समृद्धी महामार्ग उड्डाण पुलाच्या रींगरोडला धडकून दोन मोटारसायकलस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल ...
पत्नी पाठोपाठ पतीनेही घेतला अखेरचा श्वास…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीनेही तिसऱ्या दिवसी अखेरचा श्वास घेतला आहे. ही घटना शहरातील हिरानगर भागात घडली. शहरातील हिरानगर ...
चतुरंग शेती ही काळाची गरज” — मा. ललित भाऊ बहाळे यांचे प्रतिपादनडॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघ आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बैठक पार पडली
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —बळीराजा कार्यालय, उदयनगर येथे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघ आणि शेतकरी ...
शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन; शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्री दरातील तफावत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या ...
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई करा; माळी समाजाची मागणी…
किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)फेसबुकवर सकल माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या देऊळगाव कोळ येथील मूळ रहिवासी आणि सध्या चाकण (जि. पुणे) येथे वास्तव्यास असलेल्या ...
चिखली शहरात तुंबळ हाणामारी; चिकन विक्रेत्यांमध्ये लाठ्या-काठ्यांचा खेळ, पोलिसांचा तत्पर…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहराच्या मध्यभागी आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले. बोत्रेप पेट्रोल पंप ते डीपी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन चिकन ...
किनगाव राजा पोलिस ठाण्यातील वादाला वेगळं वळण : ठाणेदारांचा खुलासा — “युवकाने पोलिसांवर दबाव आणण्यासाठी विष प्राशन केलं”
दावाही मातोंडकर यांनी केला आहे. लिंगा देवखेड येथील पवन प्रल्हाद जायभाये या युवकाने आपली बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार किनगाव राजा पोलिसात दिली होती. तसेच ...





















