Buldana Coverage
शेलुदमध्ये आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे जयंती उत्साहात; ‘शाहू–लहू–फुले–आंबेडकर’ या नवीन घोषणेचा पूजाताई जाधव यांचा पुकारा…
शेलुद (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गणराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ...
💥💥 *BREAKING चिखलीत नगराध्यक्ष पदासाठी विलास घोलपांची अर्ज दाखल; महायुतीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!*
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे गट) तर्फे विलास घोलप यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जानंतर आता महायुतीमध्ये ...
मेहकर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना कडून अजय उमाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नगरपालिका निवडणुकीची धडाकेबाज सुरुवात मेहकरमध्ये झाली असून शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीकडून अजय अरविंद उमाळकर यांनी आज दुपारी नगराध्यक्ष ...
विटाळी परिसरात चोरट्यांनी बलेनो कारमध्ये कोंबून १४ बकऱ्या चोरल्या; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..!
नांदुरा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज)नांदुरा तालुक्यातील विटाळी (धानोरा) परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री थरार मांडत बकऱ्या चोरून नेल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शेतकरी समाधान निंबाजी ...
HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025; नियम मोडल्यास ₹10,000 पर्यंत दंड
केंद्र सरकारने देशातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी आधीच तीनदा मुदतवाढ देण्यात ...
युवकाचा तरुणीवर चाकूहल्ला; स्वतःच्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :बुलढाणा रोडवरील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुलधाम परिसरात एका क्षुल्लक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. एका २९ वर्षीय युवकाने २५ वर्षीय ...
दुःखत बातमी..! काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वे स्टेशन वर मृत्यू..!
दुःखत बातमी..! काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, ...
बापरे..! युवतीला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा ...
शेळगाव आटोळ–देऊळगाव घुबे रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; रस्ता दुरुस्ती थांबल्याने संताप उसळला!राष्ट्रवादी नेते डॉ. विकास मिसाळ यांचा इशारा – २४ नोव्हेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास थेट उपोषण!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की तो रस्ता अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ ठरत ...
बुलढाणा बसस्थानकात गर्दीचा फायदा; वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरट्याने लंपास!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी मोठी चोरीची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास ...





















